उस्मानाबाद ,दि. २७ :  

पोलीस ठाणे लोहारा: रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने रस्त्यात हातगाडे  उभे करणा-या  पाच व्यक्तींवर लोहारा पोलीसांनी दि. 26 जून रोजी  भादसं कलम 283 अंतर्गत कारवाया केल्या. 


यात  शायर बागवान, शफिक हेडडे, मुनीर  सुंभेकर,शैकत बागवान, सोहेल शेख हे लोहारा येथील सास्तुर चौकात आपापले फळ हातगाडे  रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने  लावुन व्यवसाय करतांना  आढळले.

 
Top