लोहारा  दि . ५ 

 उस्मानाबाद जिल्हा परिषदचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी पदभार स्विकारल्याबद्दल त्यांचा सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने सोमवार दि.५ जुलै रोजी सत्कार करण्यात आला. 

     
 यावेळी सरपंच परीषदेचे जिल्हाध्यक्ष मोहन पणुरे, परवेज तांबोळी, जिल्हा समन्वयक राज राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष आंनद कुलकर्णी, कळंब तालुकाध्यक्ष संतोष कसपटे, काकासाहेब चव्हाण, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे यांच्यासह आदी उपस्थित होते.
 
Top