तुळजापूर , दि . २४ :
दिलपाक प्रतिष्ठान संचलित नालंदा बुद्ध विहार कुंभारी ता . तुळजापूर येथील समितीची निवड दिलपाक प्रतिष्ठानचे सहसचिव संकेत दिलपाक यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आली . यावेळी पदाधिकारी यांची पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली . यावेळी विशेष करून महिलांना बुद्ध विहारात व धम्म क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विहार समितीवर शंभर टक्के महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे .

अध्यक्ष सारिका प्रभाकर दिलपाक , उपाध्यक्ष लक्ष्मी तात्यासाहेब पारधे , सचिव रेश्मा संकेत दिलपाक , सहसचिव सोनम सचिन दिलपाक , खजिनदार काजल ज्ञानेश्वर दिलपाक तर सदस्या म्हणून लक्ष्मीबाई बाबुराव दिलपाक, रुक्मिणी दत्तू तुळसे, कुसुम सोपान भगत ,सुधामती गुलचंद दिलपाक, रेणुका समाधान दिलपाक, सुनीता रवींद्र दिलपाक, रुपाली संजय दिलपाक , राणी बळीराम भगत , त्रिशाला कृष्णा वडवे ,अंबूबाई भीमराव भालेकर यांची निवड करण्यात आली . यापुढे सर्व सदस्यांनी कुंभारी ता . तुळजापूर जि. उस्मानाबाद येथील नालंदा विहारातील जबाबदाऱ्या स्वीकारून धम्म क्षेत्रात कार्य करण्याचा निर्धार केला आहे.