काटी , दि .१४ : 

 तुळजापूर  तालुक्यातील  काटी येथे नागपंचमी सणानिमित्त त्रिवेणी संगम काटी नागोबा मंदिरापासून विठ्ठल भजनी मंडळा तर्फे गावांमध्ये 
 मुख्य मार्गाने विठ्ठल नामाच्या गजरामध्ये दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली.

  यामध्ये गावातील भजनी मंडळांने  परिश्रम घेतले. सुनील ढगे, गणपत चिवरे संताजी भापकर सुर्याजी चिवरे, पांडुरंग राऊत, शिवानंद ढगे ,सुरज गाटे, बाळासाहेब फुलसुंदर,   सुधाकर चवळे, तानाजी चिवरे, विठ्ठल सुतार, पवन चिवरे, गणेश गाटे, व महिला भजनी मंडळ उपस्थित होते
 
Top