वागदरी , दि .१५
जळकोट ता. तुळजापूर येथील माजी सैनिक मनोज बाबूराव लोखंडे याचे ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन .
माजी सैनिक मनोज लोखंडे वय ४५ वर्ष यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सोलापूर येथील अविश्वनी रुग्णालयात उपारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याना त्रास जास्त जाणवू लागल्याने पुणे येथील सैनिक रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. सलग दहा ते बारा दिवस या आजाराशी झुज दिली. पंरतु दि .१२ रोजी सायकाळी ७ वाजता ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली .
त्यांच्यावर जळकोट ता .तुळजापूर येथे बौद्ध धम्म पध्दत्तीने दि .१३ रोजी सायकांळी ६ वाजता अंतिम संस्कार करण्याात आले. त्यानंतर आज दि. १४ रोजी त्यांच्या शेतात बोध्दी वृक्षाचे झाड लावून अस्थी विसर्जन करण्यात आले .व आदित्य व आयुषी यानी त्रिशरण पंचशिल दिले . यावेळी त्याचे मोठे बन्धू भाऊसाहेब लोखंडे, अर्जन गायकवाड, विनोद गायकवाड ,अरविंद लोखंडे, अरूण लोखंडे ,अक्षय लोखंडे, रमेश पासोडे, अनिल पासोडे, बच्चन सोनकांबळे, आदीसह बोध्द उपासक यावेळी उपस्थित होते. अस्थी विसर्जनची सांगता श्रध्दाजली अर्पण करून करण्यात आली .