नळदुर्ग, दि . २०
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासकीय सेवेत विलीनीकरण करून एस.टी.बसच्या सर्व कर्मचा-यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे,या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या एस.टी.कर्मचारी यांच्या बेमुदत संप आंदोलनास "पेशवा युवा संघटन,तूळजापुर तालुका"यांचा जाहिर पाठींबा असल्याचे, तालुकाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी दि .२० नोव्हेंबर रोजी प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.