चिवरी , दि .०४

 तुळजापूर तालुक्यातील  येथे दि,३ रोजी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


 प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालय येथे मान्यवराच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच महात्मा बसवेश्वर जन्म उत्सव समितीतर्फे मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.


यावेळी सरपंच ,अशोक घोडके,उपसरपंच बालाजी पाटील, सोसायटी चेअरमन बालाजी शिंदे, पोलीस पाटील योगेश बिराजदार, शंकर बिराजदार, युवा नेते सचिन बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर भुजबळ, माजी सैनिक विठ्ठल होगाडे, अतुल पाटील ,अजित राजमाने, प्रभाकर बिराजदार, हनमंत बिराजदार, किशोर भुजबळ, शिवराज  भुजबळ, भागवत देशमुख,रोहन शिंदे,स्वागत बिराजदार, शंकर झिंगरे  अजित झिंगरे लक्ष्मण बलसुरे,आदीसह बसवभक्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top