तुळजापूर, दि .२३

नव्याने प्रकाशित होणाऱ्या चंद्रमुखी या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री अमृता  खानविलकर यानी श्री  तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.


श्री   तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदीराच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक दिपक थोरात यांच्या  हस्ते देवीची प्रतिमा देऊन अमृता खानविलकर यांचा सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी मंदिर कर्मचारी संकेत वाघे, पुजारी पिंटू अंदुरकर , शाहूराज रोचकरी यांची उपस्थिती होती.
 
Top