नळदुर्ग ,दि . ३०
 
 उस्मानाबाद भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीसपदी बंजारा समाजाचे विलास राठोड यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल गोरसेना
 यांच्यावतीने सत्कार करण्यात आला .


यावेळी गोरसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वाडाचा तांडा हॉर्टीचे उपसरपंच लखन चव्हाण,जिल्हा सहसचिव कुमार राठोड,तालुका अध्यक्ष राजीव चव्हाण,गोर सेना साथी अविनाश चव्हाण,मनोज चव्हाण,श्रीमंत राठोड,दिनेश राठोड,संजय चव्हाण आदी उपस्थित होते.
 
Top