तुळजापूर, दि. ३०  

 तुळजापूर तालुक्यातील   हंगरगा ( तूळ ) येथे दिवाळी पाडव्यानिमीत्त म्हशी पळविण्याचा कार्यक्रम  मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पंचक्रोशीतील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

 
हंगरगा ( तूळ ) तुळजापूर, मंगरूळ, कुंभारी, काक्रंबा इत्यादी गावातील पशुपालकानी सहभाग नोदवला. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री रत्नाकर गोविंद जगताप,  कार्यक्रमाचे उ्घाटक पं . स . उपसभापती श्री शिवाजी गोरे . सरपंच . मधुकर मुरारी भंडारी, उपसरपंच प्रकाश वामन नन्नवरे, माजी सरपंच लिंबराज नन्नवरे, माजी उपसरपंच दशरथ चौगुले, तसेच पशुपालक मेघराज हावळे , ओंकार नन्नवरे , आकाश गायकवाड ,कडप्पा गायकवाड ,नाना गंगणे , राहुल भोसले , विनोद जगताप , मनोज गायकवाड, बाशु सय्यद , अमर गायकवाड , अमीर पठाण , चेतन चव्हाण , स्वप्नील जटाळ , बबलु शेख , दत्ता जगताप, तानाजी भिषे, नागनाथ धनके, व गावातील प्रतिष्ठित नागरिक अमोल नन्नवरे, बालाजी हावळे, रोहीत चव्हाण , सौरभ चव्हाण , फारूक शेख , दीपक गोसावी, गणेश नन्नवरे, आप्पा जगताप, राहुल नन्नवरे,आकाश नन्नवरे, शरद गायकवाड,आप्पा मस्के,रघुनाथ सिरसट, सूरज चौगुले , बिभीषण लोंढे,आनंद गाटे ,महेश लोंढे ,अनिल भोसले, सचिन नन्नवरे बापु नन्नवरे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. सुमारे पाच तास हा कार्यक्रम सुरू होता .कोणताही अनुचित प्रकार न होता अत्यंत शांततेत हा कार्यक्रम  ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
 
Top