नळदुर्ग : शास्त्रशुध्द पंचकर्म व आयुर्वेद औषधी चिकित्सेचे श्री अरुणोदय आयुर्वेदीक क्लिनिकमध्ये पंचकर्म सुरु
नळदुर्ग ,दि. २९ :
शहर व परिसरातील रुग्णांना आता पंचकर्म व आयुर्वेद उपचारासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही. नुकतेच नळदुर्ग शहरात शास्त्रशुध्द पंचकर्म व आयुर्वेद औषधी चिकित्सेचे डाॕ. आविनाश बिराजदार यांंचे श्री अरुणोदय आयुर्वेदीक क्लिनिक व पंचकर्म केंद्र शिवतीर्थ संकुलनात रुग्णांच्या सेवेत सुरु करण्यात आले आहे.
वैशिष्टे
१) सर्व आजारांवर आयुर्वेद उपचार
२) पंचकर्म चिकित्सा
३) प्रकृतीनुसार आहर, विहार, व्यायाम मार्गदर्शन
४) शास्त्त्त्रोक पध्दतीने तयार केलेले आयुर्वेद औषध
विशेष चिकित्सा
स्नेहन, स्वेदन,,वमन,विरेचन, बस्ती रक्तमोक्षण,अग्निकर्म , विध्द कर्म , शिरोधारा
खालील आजारांवर खात्रीशीर आयुर्वेद उपचार
पोटाचे आजार, जुनाट त्वचा आजार ,संधिवात ,आमवात,मणक्याचे आजार,रक्तदाब, मधुमेह ,वजन कमी करणे, Thyroid लहान मुलांचे आजार ,स्त्रीयांचे आजार, उंची वाढविणे, बुध्दी, स्मृती एकाग्रता वाढवणे,
मुळव्याध, मुतखडा ,पित्ताचे विकार ,हाता पायाला मुंग्या येणे, मान ,,पाठ कबंर दुखी, टाच दुखी ,जुनाट सर्दी खोकला आदी आजारावर उपचार केले जात असुन रुग्णांनी एकदा भेट देण्याचे आवाहन डाॕ. आविनाश बिराजदार यांनी केले आहे.
पत्ता : शिवतीर्थ कॉम्पलेक्स पाटील हॉस्पिटल च्या वरती पहिला मजला मेन रोड, नळदुर्ग
डाॕ . आविनाश बिराजदार
मो ७०६६०५५८७२,८०७३६९४८६९