लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर नळदुर्ग पोलिसात गुन्हा नोंद.”
नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) छोटु बाळु घुगे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.30.10.2023 रोजी 15.45 वा. सु. फिर्यादी नामे- मुकूंद मनोहरराव वेद्य, वय 47 वर्षे, व्यवसाय- नोकरी वाहतुक नियंत्रक रा. ब्राम्हण गल्ली नळदुर्ग, ता. तुळजापुर जि. धाराशिव हे ऑफीसमध्ये त्यांचे काम करत असताना नमुद आरोपी हा आला व बसस्थानकावर महिलांसाठी बाथरुमची का सोय केली नाही असे म्हणून फिर्यादी यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून केबीन मधून धक्का मारुन बाहेर काढून शासकिय काम काज पार पाडण्यास अडथळा निर्माण केला. यावरुन मुकूंद वैद्य यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 353, 323अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जाहिरात
*_☮️आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र☮️_*
*_🧘♀️आयुर्वेदाची घेऊन साथ जुन्या व्याधीवर करू मात🧘♀️_*
_◼️पेन किलर व कॅल्शियम च्या गोळ्या खाऊन कंटाळा आहात का ...?_
_◼️डॉक्टरांनी मणक्याचे ऑपरेशन सांगितले आहे का...?_
_◼️रोजची औषधे खाऊन त्याचा तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतोय का...?_
_◼️ऋतू बदलामुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो आहे का...?_
_👉🏻तर आजच भेट द्या 🤝 नळदुर्ग येथील *☮️ श्री अरुणोदय आयुर्वेदीक क्लिनिक व पंचकर्म केंद्र, नळदुर्ग☮️*_
*🛑आयुर्वेदिक चिकित्सा व पंचकर्म खालील आजारावर उपलब्ध👇🏻*
🔹आमवात/संधिवात
🔸हाडांची व मणक्यांची झीज
🔹मानेची किंवा कंबरेची नस दबणे
🔸गादी सरकणे
🔹हाता पायामध्ये मुंग्या येणे
🔸खांदे दुःखी / फ्रोजन शोल्डर
🔹 टेनिस एल्बो
🔸 सियाटिका
🔹 पॅरालिसिस
🔸 जॉईंट स्टिफ्फनेस
🔹पोटाचे आजार
🔸त्वचा विकार
🔹लहान मुलांचे आजार
🔸वजन कमी करणे
*_🛑उपलब्ध पंचकर्म ट्रीटमेंट👇🏻_*
◻️मसाज/स्टीम
◻️बस्ती
◻️षष्ठी शाली पिंड स्वेद
◻️कटी बस्ती
◻️स्पाईन बस्ती
◻️विध्द कर्म / कपिंग थेरेपी
◻️जलौका / लीच थेरेपी
_🦵सांध्यांच्या व मणक्यांच्या🧘♀️ विकारावर परिपूर्ण आयुर्वेद व पंचकर्म उपचार...🏥_
*_📑नाव नोंदणी आवश्यक🔖_*
*⏰तपासणी वेळ* - सकाळी १० ते सायं ५
*🎴पत्ता* - शिवतीर्थ कॉम्पलेक्स पाटील हॉस्पिटलच्या वरती पहिला मजला मेन रोड, नळदुर्ग
*☎️संपर्क -*
७०६६०५५८७२
८०७३६९४८६९
--------------