नव्याने चालू झालेल्या लोहगाव येथे आठवडी बाजारास उत्सर्फुत  प्रतिसाद

लोहगाव ,दि.१६ : प्रशांत मारेकर

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे नूतन आठवडी बाजार शुक्रवार दि.१५ डिसेंबर रोजी पासुन भरण्यास सुरुवात झाली आहे , लोहगाव व परिसरातील शेतकरी व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आठवडी बाजार भरवण्यास सुरुवात झाली असुन यापुढेही प्रत्येक शुक्रवारी हनुमान चौक या ठिकाणी बाजार भरेल ,तरी परिसरातील शेतकरी व व्यापारी मंडळी यामध्ये सहभाग व्हावे असे आवाहान लोहगाव गाव कमिटी कडून करण्यात आले आहे.
 
Top