माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हळदी - कुंकु कार्यक्रम व गरजुना ब्लॅंकेटस् वाटप
नळदुर्ग ,दि.०८
जनहित सामाजिक संस्था व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय बौध्दनगर नळदुर्ग यांंच्या वतीने माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी करण्यात आली, जयंती निमित्त बौध्दनगर मधिल महिलांचा हळदी - कुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच गोर-गरीब गरजु लोकांना ब्लॅंकेटस्चे वाटत करण्यात आले.
प्रारंभी नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रियाज पटेल यांंच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
माजी नगरसेवक संजय बताले , माजी नगरसेवक अमृत पूदाले , दिपक कांबळे , भाजपा शहराध्याक्ष धिमाजी घुघे , भाजपाचे श्रमिक पोतदार , पञकार विशाल डुकरे ,आरपीआय चे बाबासाहेब बनसोडे आदि प्रमुख पाहुणे उपस्थिती होते ,
रामा झेडारे , नामदेव बनसोडे , नागु कांबळे , नाना कांबळे , पप्पु कांबळे , सुनिल भांगे , दिलीप भांगे , अमर कांबळे , देवा कांबळे , विशाल कांबळे , लल्लन ठाकुर , आर्जुन भांगे , लिंबाजी गायकवाड , भिमा भांगे , अजय कांबळे , सौनु शिरसागर , बंडु ठाकुर , नामा यादव , बापु झेंडारे , राजु साखारे , फुलाबाई गुरव , कलावती भांगे , कविता झेंडारे , सिमा कांबळे , अंबिका कांबळे , संपता कांबळे , आशा भांगे , सुरेखा कांबळे , ठकुबाई गायकवाड , मतुबाई बनसोडे आदि उपस्थितीत होत्या ,
कार्यक्रमाचे आयोजन जनहित सामाजिक संस्थेचे अध्यक्ष युवानेते विश्वास जनार्धन रणे यांच्या वतीने करण्यात आले होते