नळदुर्ग शहरात आम्मा पाणपोईचा शुभारंभ 

नळदुर्ग,दि.१२

माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी आपल्या मातोश्री कै. यमुनाबाई रंगराव अहंकारी यांच्या स्मरणार्थ  नळदुर्ग येथे निलम केलेक्शन या दुकानासमोर आम्मा पाणपोईचे शहरातील मान्यवराच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला.


विनायक अहंकारी यांचे मोठे बंधू व आदर्श शिक्षक वसंतराव अहंकारी व माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे व माजी नगरसेवक कमलाकर  चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी माजी नगरध्यक्ष नितीन कासार..माजी नगरसेवक संजय बताले..माजी नगरसेवक बसवराज धरणे.. माजी नगरसेवक सुधीर हजारे, पत्रकार विलास येडगे..नव चैतन्य मंडळाचे अध्यक्ष मुकुंद नाईक.. सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव वऱ्हाडे.. नेताजी महाबोले..उत्तम रामदासी..निलम कलेक्शन मालक पटेल अ. नखी. सुधीर पुराणिक, परिवर्तनचे  मारुती खारवे..भाजप शहरअध्यक्ष धिमाजी घुगे.. शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष पुदाले.. भाजपचे पद्माकर घोडके..पत्रकार संघांचे अध्यक्ष सुहास येडगे.. पत्रकार तानाजी जाधव..विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे..भाजपाचे युवा नेते सुशांत भूमकर..खुदावाडी सोसायटीचे चेअरमन अमोल नरवडे..सुधीर पुराणिक.. अनिल कुलकर्णी..भोई समाजाचे अध्यक्ष सुनिल उकंडे.. उद्योजक प्रभाकर घोडके..नाभिक समाजाचे नेते राजेंद्र महाबोले, संजय जाधव..सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव..बलदेवसिंह ठाकूर.. मारुती घोडके.. हालीम पटेल.. बंडाप्पा कसेकर, नवल जाधव..नाभिक समाजाचे अध्यक्ष संदीप सुरवसे.. विनोद जाधव..सचिन भूमकर..उमेश जाधव.. उमेश नाईक.. अजय देशपांडे.. ज्ञानेश्वर केसकर.. संतोष नाईक..सदानंद नाईक..सौरभ रामदासी..राम हांडगे, नरेंद्र यादगीरे.. संदीप वैद्य..अजित भूमकर..मनोज कुलकर्णी..विलास पाटील.. नंदकुमार पोतदार.. राजशेखर भोसगे.. पंचशील कांबळे.. गुलाब येडगे, सुनिल किलजकर.. सुहास पुराणिक.. संतोष जाधव यांच्यासह  नागरिक उपस्थित होते.


यावेळी सुशांत भूमकर.. मुकुंद नाईक..शिवाजीराव वऱ्हाडे.. बसवराज धरणे..कमलाकर  चव्हाण यांनी  विनायक अहंकारी यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक अहंकारी तर आभार मनसेचे शहर सचिव प्रमोद कुलकर्णी यांनी मानले..
 
Top