शिवलिंगेश्वर  महाराजा याच्यां समाधीस  मठाधीपती श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी याच्या हस्ते कळसा रोहण

नळदुर्ग, दि.२९ 

गुरुवार दि. 29 रोजी नळदुर्ग शहराजवळ असलेल्या जकणी तांडा येथील शिवलिंगेश्वर - महाराजा याच्यां समाधीस मठाचे मठाधीपती श्री ष ब्रं बसवराज शिवाचार्य महास्वामीजी याच्यां शुभ हस्ते कळसा रोहण कार्यकम धार्मिक   विधीनुसार  संपन्न  झाले.

 शहरातील शिवलिंगेश्वर मठ ते  जकणी तांडा  पर्यत महिलांचा कुंभ मेळा  काढण्यात आला. यावेळी  गुरु महाराज श्री शिवबसव देवरु प्रभु देवरु व महेश कोप्पा पाटील, ज्योती बचाटे, सिद्राम मानशेट्टी , बंडु कसेकर, सोमनाथ कोरे , सोनु मुळे, तम्मा व्हंडरे   आदीसह  महिला मंडळ उपसिथ होते.
 
Top