तांडा समृध्दी योजनेच्या सदस्यपदी  संतोष चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील
यानी दिल्या शुभेच्छा 

धाराशिव , दि. २७

संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृध्दी योजनेच्या सदस्यपदी  संतोष चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुभेच्छा दिल्या .

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, प्रदेश सदस्य तथा लोकसभा प्रमुख नितीन काळे, इंद्रजित देवकते,गुलचंद व्यवहारे, बंजारा क्रांतीदलाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृध्दी योजनेचे नुतन सदस्य अतुल राठोड हंगरगा नळ चे उपसरपंच मोहन चव्हाण यांच्या सह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते.
 
Top