तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथे सार्वजनिक  गणेश मंडळाची  आदित्य  गोरे यांच्या हस्ते आरती 

नळदुर्ग,दि.१६
तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथे , सार्वजनिक  गणेश मंडळाच्या आरती  राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राज्य प्रदेश सरचिटणीस आदित्य  गोरे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष महिपाल सिंग चौहान यांच्या हस्ते आदित्य  गोरे यांचा सत्कार करण्यात आला.  धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेसचे  विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष ताजुद्दीन शेख  यांचा सत्कार  मंडळाचे उपाध्यक्ष महादेव उर्फ पप्पू पवार यांच्या हस्ते करण्यात आला. माजी  सरपंच पद्माकर  पाटील, दत्तात्रय जाधव , धोंडीबा केदार , सतीश जाधव ,  तालुका सरचिटणीस रवी पाटील , चेतन जाधव अभिषेक पाटील , दिगंबर पाटील , सूर्यकांत जाधव , आदित्य पाटील , ओमकार पाटील श्याम जाधव ,  प्रसाद जाधव  ग्रामस्थ युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top