फिनिक्स कोचिंग क्लासेस अचलेर येथे  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी .

अचलेर,दि.४:

 लोहारा तालुक्यातील अचलेर येथील फिनिक्स कोचिंग क्लासेस अचलेर येथे  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती साजरी करण्यात आली .
प्रतिमेचे पूजन लक्ष्मी कदारे व पुनम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .

 क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले  यांच्या जयंती निमित्त विदयार्थ्यानी मनोगत व्यक्त केले .त्यानंतर सहशिक्षक सिद्राम सोनटक्के  व फिनिक्स कोचिंग क्लासेस अचलेर चे संचालक जगदीश सुरवसे  यांनी मनोगत व्यक्त केले .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रावणी क्षीरसागर यांनी केले 
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नंदिनी कुंभार व सृष्टी कदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन आदीती माशाळकर यांनी केले .यावेळी शिक्षक विद्यार्थी  उपस्थित होते .
 
Top