जवाहर तरुण गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी सचिन बेडगे, उपाध्यक्षपदी नंदू.पोतदार , अभिजित ऊर्फ पिल्लू पाटील यांची निवड
नळदुर्ग,दि.१६:
नळदुर्ग शहरातील (बेडगे गल्ली ) जवाहर तरुण गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी सचिन बेडगे यांची तर उपाध्यक्षपदी नंदू.पोतदार , अभिजित ऊर्फ पिल्लू पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्याबाबत व नियोजन करण्यासाठी मंडळाची बैठक होवुन पुढीलप्रमाणे नुतन कार्यकारणी निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष सचिन बेडगे, उपाध्यक्ष :- नंदू.पोतदार ,अभिजित ( पिल्लू )पाटील, कोषाध्यक्ष सागर स्वामी,
सचिव विवेक बेडगे ,समर्थ बेडगे , सहसचिव गणेश पोतदार, सल्लागार महादेव हत्ते, मिरवणूक प्रमुख बसवराज धरणे ,ॲड अरविंद बेडगे ,ॲड धनंजय धरणे , ज्योतिर्लिंग बचाटे ,पिंटू बेडगे , संतोष पाटील ,सुधीर बेडगे ,विरेंद्र पाटील, ,शिवय्या स्वामी ,सागर कलशेट्टी ,रवी कलशेट्टी ,संजय बेडगे , प्रशांत बेडगे ,सुजय बिस्वास ,कमलेश पोतदार ,प्रशांत माळगे ,महेश बेडगे ,आकाश धरणे ,सुरज धरणे , प्रवीण बेडगे , ओमकार स्वामी ,संदीप बेडगे , ॲड वीरेंद्र बेडगे , विश्वजीत बचाटे, ओंकार धरणे ,जय फुलारी ,शोभित बचाटे,वैभव पोतदार आदी.