नवचैतन्य तरूण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी उमेश नाईक यांची निवड 

नळदुर्ग,दि.२० :

शहरातील नवचैतन्य तरूण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी उमेश नाईक तर कार्याध्यक्ष समीर मोरे यांची सर्वानुमते 
 निवड करण्यात आली.

 नूतन कार्यकारणीची बैठक संजय बताले, संजय  मोरे, व मुकुंद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी पुढीलप्रमाणे मंडळाची कार्यकारणी निवडण्यात आली.
अध्यक्ष  उमेश नाईक, कार्याध्यक्ष समीर मोरे, उपाध्यक्ष सुनिल गव्हाणे, सचिव धनंजय कुलकर्णी ,कोषाध्यक्ष मनोहर मुकुंद नाईक, सचिव अंकुश जाधव,
मिरवणूक प्रमुख मोहन नाईक,  मुकुंद नाईक, पिंटू मोरे, जोतीबा येडगे, दिलीप कुलकर्णी, विलास येडगे, गणेश मोरडे, अप्पू स्वामी, विजय ठाकूर, रवी पिसके, संजय रद्दे, गिरजाप्पा जाधव, राजेंद्र वऱ्हाडे, सुरेश चव्हाण, संजय चव्हाण, आदिची निवड करण्यात आली आहे.
 
Top