उस्मानाबाद -: महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, नायब तहसीलदार वाघमारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
 
Top