तुळजापूर LIVEतुळजापूर • नळदुर्ग • धाराशिव • महाराष्ट्र
विश्वासार्ह स्थानिक डिजिटल वार्तांकनआजच्या बातम्या
आपल्या भागाचा, आपल्या माणसांचा आवाज.
वेगवान बातम्या • निष्पक्ष वार्तांकन • स्थानिक प्रश्नांना प्राधान्य
BREAKING NEWS
अचलेर सुशिलाबाई शिवाजी माने यांचे निधनप्रा.डॉ. चंद्रकांत जावळे यांची प्राचार्य पदी निवडवंजारी सेवा संघाची उस्मानाबाद जिल्हयाची कार्यकारिणी जाहीरउमरगा शहरात भावाकडुन बहिणीला सॅनिटायजरची ओवाळणीकोरोनाला हद्दपार करण्यासाठी एकजूट व्हावे - बसवराज पाटील उमरगा नगर पालिका क्षेत्रात दि. 25 जुलै ते 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी अचलेर सुशिलाबाई शिवाजी माने यांचे निधनप्रा.डॉ. चंद्रकांत जावळे यांची प्राचार्य पदी निवडवंजारी सेवा संघाची उस्मानाबाद जिल्हयाची कार्यकारिणी जाहीरउमरगा शहरात भावाकडुन बहिणीला सॅनिटायजरची ओवाळणीकोरोनाला हद्दपार करण्यासाठी एकजूट व्हावे - बसवराज पाटील उमरगा नगर पालिका क्षेत्रात दि. 25 जुलै ते 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी

सर्व बातम्या आणि शोध परिणाम

मुख्यपृष्ठ ↗
अचलेर  सुशिलाबाई शिवाजी माने यांचे निधन ताज्या घडामोडी

अचलेर सुशिलाबाई शिवाजी माने यांचे निधन

अचलेर - लोहारा तालुक्यातील अचलेर  येथील  सुशिलाबाई शिवाजी माने वय ६३ वर्षे यांचे  सोमवार दि. १४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राहत्या घर...

प्रा.डॉ. चंद्रकांत जावळे यांची प्राचार्य पदी निवड ताज्या घडामोडी

प्रा.डॉ. चंद्रकांत जावळे यांची प्राचार्य पदी निवड

मुरूम : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालायतील प्राणीशास्त्र विभागात गेल्या २३ वर्षापासून कार्यरत असणारे प्रा.डॉ.चंद्रकांत जावळे यांची देव...

वंजारी सेवा संघाची उस्मानाबाद जिल्हयाची कार्यकारिणी जाहीर ताज्या घडामोडी

वंजारी सेवा संघाची उस्मानाबाद जिल्हयाची कार्यकारिणी जाहीर

उमरगा : लक्ष्मण पवार वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या राज्यातील प्रमुख सामाजिक संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीची निवड सोमवार दि. ३ ऑगस...

उमरगा शहरात भावाकडुन बहिणीला सॅनिटायजरची ओवाळणी ताज्या घडामोडी

उमरगा शहरात भावाकडुन बहिणीला सॅनिटायजरची ओवाळणी

उमरगा : लक्ष्मण पवार जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने नात्यामध्ये दुरावे झाले पण रक्षाबंधन भावाच बहीणीच एक अतुट नात लोहारा तालुक्यातील कानेगा...

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी  एकजूट व्हावे - बसवराज पाटील ताज्या घडामोडी

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी एकजूट व्हावे - बसवराज पाटील

जळकोट,दि.२४ : मेघराज किलजे गेल्या तीन महिन्या पासून कोरोना या संसर्ग आजाराने कहर केला आहे.कोरोना या संसर्गजन्य आजाराची व्याप्ती दिवसेंदिवस व...

उमरगा नगर पालिका क्षेत्रात दि. 25  जुलै ते  1 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी  ताज्या घडामोडी

उमरगा नगर पालिका क्षेत्रात दि. 25 जुलै ते 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी

उस्मानाबाद, दि. 22 :- उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठ...

जेवळी येथे महावितरणचे रोहित्र असुरक्षित; ग्रामस्थांच्या जीवितास धोका ताज्या घडामोडी

जेवळी येथे महावितरणचे रोहित्र असुरक्षित; ग्रामस्थांच्या जीवितास धोका

लोहारा, दि. 21 : तालुक्यातील जेवळी (पूर्व) येथील महावितरणचे रोहित्र (डीपी) हे उघडे असून त्याची दयनीय अवस्था झाली आहे. महावितरणचे संबं...

आरोग्य मंत्र्यांनी केला चेक पोस्ट वरील पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार ताज्या घडामोडी

आरोग्य मंत्र्यांनी केला चेक पोस्ट वरील पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

काटी : उमाजी गायकवाड  तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील चेकपोस्ट वरील पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल आरोग्य मंत्री राज...

येणेगूरमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व आर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्यांचे वाटप  ताज्या घडामोडी

येणेगूरमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व आर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्यांचे वाटप

             मुरुम, दि. १८ : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार (दि.१७) रोजी उमरगा तालुक्यातील येणेगूर...

मुरुम : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी आर्सेनिक अलबम ३० गोळ्याचे वाटप ताज्या घडामोडी

मुरुम : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी आर्सेनिक अलबम ३० गोळ्याचे वाटप

मुरूम, दि. १६ :  माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड, उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड य...

कलदेव निंबाळा येथे आपत्कालीन पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीर ताज्या घडामोडी

कलदेव निंबाळा येथे आपत्कालीन पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीर

मुरूम, दि. १६ : उमरगा तालुक्यातील कलदेव लिंबाळा येथील ग्रामपंचायतच्या वतीने सांस्कृतिक सभागृहात सरपंच सुनिता पावशेरे, पल्लवी डोणगावे,...

मुरूममध्ये आणखीन एक कोरोना पॉझिटिव्ह; परिसर सील ताज्या घडामोडी

मुरूममध्ये आणखीन एक कोरोना पॉझिटिव्ह; परिसर सील

मुरूम, दि. 15 : शहरातील हनुमान मंदिर परिसरात एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे कळताच परिसर प्रशासनाकडून बुधवार (दि. १५) रोजी दुपारी सील करण्...

कोरोना चाचणी केंद्रासाठी विठ्ठलसाईकडून चार लाखाची मदत ताज्या घडामोडी

कोरोना चाचणी केंद्रासाठी विठ्ठलसाईकडून चार लाखाची मदत

मुरूम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी कोरोना चाचणी केंद...

मुरूम येथे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन ताज्या घडामोडी

मुरूम येथे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

मुरुम : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम, ता.उमरगा, जि.उस्मानाबाद येथील राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभागामार्फत राज्यस्तर...

माधवराव पाटील महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन ताज्या घडामोडी

माधवराव पाटील महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन

मुरूम, दि. १२ : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात कोविड-१९ च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रसायनशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभागाच्या व...

मुरूममध्ये हॉटेल व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह; यशवंत नगर परिसर सील   ताज्या घडामोडी

मुरूममध्ये हॉटेल व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह; यशवंत नगर परिसर सील

मुरूम, दि. ११ : उमरगा तालुक्यातील मुरुम शहरातील यशवंत नगर भागातील पाण्याच्या टाकीजवळील एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल शनिवारी (दि. ...

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नगर परिषद व पोलीस प्रशासन सज्ज ताज्या घडामोडी

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नगर परिषद व पोलीस प्रशासन सज्ज

                           मुरूम, दि. ७ :  उमरगा तालुक्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन  शहरात प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उ...

येणेगुर येथे क्लासिक डेव्हलपर्सच्या वतीने वृक्षारोपण ताज्या घडामोडी

येणेगुर येथे क्लासिक डेव्हलपर्सच्या वतीने वृक्षारोपण

मुरूम, दि.४ : राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या येणेगूर येथील नव्याने निर्माण झालेल्या जागेत क्लासिक डेव्हलपर्सच्या वतीने विविध जातीच्या...

विश्वनाथ बलसुरे यांचे निधन ताज्या घडामोडी

विश्वनाथ बलसुरे यांचे निधन

जळकोट,दि. ५ : आष्टा (कासार)येथील गावात अध्यात्मिक चळवळ उभी करणारे विश्वनाथ बलसुरे (वय -९५)यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी शनिवार(दि४) ...

जालिंदर कोकणे यांची मनसेच्या उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्षपदी निवड ताज्या घडामोडी

जालिंदर कोकणे यांची मनसेच्या उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्षपदी निवड

लोहारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच मनसे नेते अमीत ठाकरे,अभिजीत पानसे, आ. राजू पाटील, सरचिट...