जळकोट,दि. ५ : आष्टा (कासार)येथील गावात अध्यात्मिक चळवळ उभी करणारे विश्वनाथ बलसुरे (वय -९५)यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी शनिवार(दि४) रोजी सायंकाळी ७.३०च्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर रविवार(दि५) रोजी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात४ मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे. सिंदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष बलसुरे यांचे ते वडील होत.
 
Top