तुळजापुर, दि. 05 : येथील श्रीमती बाबुराव कदम (भैय्ये) रा.तुळजापुर वय वर्षे ९५ यांचे दि.५ रविवार रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्छात २ मुले १ मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्यावर रविवारी  सकाळी ११ तुळजापुर येथील स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Top