अचलेर - लोहारा तालुक्यातील अचलेर  येथील  सुशिलाबाई शिवाजी माने वय ६३ वर्षे यांचे  सोमवार दि. १४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे.पत्रकार जय गायकवाड यांच्या त्या आत्त्या होत.
त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अचलेर भीमनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
Top