उस्मानाबाद -: जिल्हा ग्राहक मंचातील गैर न्यायीक सदस्य या पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचे गुणपत्रक राज्य आयोगामार्फत जाहीर करण्यात आले असून ते कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आले आहे. पात्र उमेदवारांच्या मौखिक मुलाखती दि. 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्या असल्याचे प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,उस्मानाबाद यांनी  कळविले आहे.
 
Top