सोलापूर -: अहमदनगर येथील इन्स्टिट्युट फॉर इंडिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट (आय एमआरडी) व पत्रकारिता प्रशिक्षणातील टेक्नो जर्नालिस्ट संस्थेच्या वतीने दिला जाणारा महात्मा फुले राज्यस्तरीय पत्रकारिता गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी यांना जाहीर झाला आहे. सन्मानपत्र, गौरवचिन्ह व साईवस्त्र देऊन पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा गौरव केला जाणार आहे. अहमदनगर येथील बाजार समितीच्या शेतकरी निवास सभागृहात २४ एप्रिल २0१३ रोजी दुपारी २ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
 
Top