उस्मानाबाद -  लोहारा जि.उस्मानाबाद येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृहात खालील संवर्गातील विदयाथ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. 8 वी पास, 10 वी पास व 12 वी पास विदयार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेशासाठी गृहपाल, लोहारा  यांच्याशी संपर्क साधावा.
    अनुजाती एस. सी. रिक्त प्रवेश 14, वि. जा. भ. ज. एन. टी. /व्ही. जे. एन. टी-2 रिक्त , इतर मागास /विशेष मागास ओबीसी/ एस. बी. सीच्या 4 जागेसाठी वसतीगृहात  रिक्त असलेल्या जागेवर प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक वरील संवर्गातील विदयार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेशासाठी गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतीगृह, ता. लोहारा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन गृहपालांनी केले आहे.
 
Top