नळदुर्ग  -: उस्‍मानाबाद जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनिलराव (मालक) चव्‍हाण यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त अणदूर ता. तुळजापूर येथील एस.टी. बसस्‍थानकात सार्वजनिक पाणपोईचा शुभारंभ करण्‍यात येणार असून हा उपक्रम जय मल्‍हार रिक्षा संघटनेच्‍यावतीने दि. 30 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्‍यात आले आहे. 
       या कार्यक्रमास जिल्‍हा परिषद सदस्‍या  सदस्‍या पार्वती घोडके, सरपंच शशिकला शेटे, उपसरपंच संगाप्‍पा हगलगुंडे, माजी पंचायत समिती सभापती बलाजी मोकाशे, व्‍यापारी महासंघाचे अध्‍यक्ष प्रितम पाटील, अणदूर शहर पत्रकार संघाचे सचिव
चंद्रकांत गुड्ड, मेडीकल असोशिएशनचे सदस्‍य गोविंद शिंदे, पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे हे प्रमुख मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत.

 
Top