उस्‍मानाबाद - येथील कार्यकारी अभियंता के.एन. सदाकाळे यांची अधिक्षक अभियंता पदोन्‍नती झाल्‍याबद्दल महाराष्‍ट्र राज्‍य मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्‍यावतीने त्‍यांचा भव्‍य सत्‍कार करण्‍यात आला. 
     उस्‍मानाबाद येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता के.एन. सदाकाळे यांची अधिक्षक अभियंता म्‍हणुन बारामती मंडळ येथे पदोन्‍नतीवर बदली करण्‍यात आली . संघटने
च्‍यावतीने मंगळवार रोजी त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी  उपाध्‍यक्ष संतोष गायके, मंडळ सचिव बापू जगदे, विभागीय सचिव गौतम मोटे, संजय मार्डे, रवि भोरे, गुरू चिंते, ज्ञानेश्‍वर सुतार, दिलीप घाटेराव, वि‍वेक पाटील यांच्‍यासह आदी कर्मचारी उपस्थित होते. (छाया - राहुल कोरे)

 
Top