उस्मानाबाद-तुळजापूर पंचायत समितीची आमसभा आज गुरुवार, दि.5 मार्च रोजी दुपारी 1 वाजता आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली  व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड धीरज (कुलदीप) पाटील यांच्या उपस्थितीत त्रिमुर्ती मंगल कार्यालय, लातूर रोड, तुळजापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या आमसभेस तुळजापूर तालुक्यातील सर्व सरपंच, पंचायत समिती व जिल्हा  परिषदेचे सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन  पंचायत समिती तुळजापूरचे गट विकास अधिकारी यांनी केले आहे. 

 
Top