बृहन्मुंबई महानगरपालिका
पदाचे नाव - परिचारिका
एकूण पदसंख्या - २८८
पात्रता -
१२ वी व ५०/१०० गुणांचा मराठी विषयासह. /नर्सीग किवा मिडवायफरी उत्तीर्ण/MSCIT
भरतीप्रक्रियेसाठी हजर राहण्याचे वेळापत्रक जाहिरातीत दिलेले आहे.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहावी.