तुळजापूर -: ढेकरी (ता. तुळजापूर) येथील राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतीचे सदस्यांचा कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करण्‍यात आला. कॉंग्रसेचे जेष्‍ठ नेते तथा पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत मोतीराम घागरे, नामदेव ठोंबरे, यांनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. या वेळी विश्वास इंगळे, प्रकाश चव्हाण, दादासाहेब ठोंबरे, विजय भोसले, अनंत कदम, कैलास जाधव,  शरद ठोंबरे, मारुती शेंडगे, दशरथ रोडे, प्रशांत पाटील व इतर दिसत आहेत.

 
Top