सोलापूर :- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे शनिवार दि. 29 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वा. हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळ हेलिपॅड येथे आगमन व स्वागत. स. 11.35 वा. हेलिपॅड येथून शासकीय वाहनाने डॉ. निर्मलकुमार फडकुले भवनकडे प्रयाण. स. 11.45 वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले भवनाच्या उदघाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 12.15 वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले भवन येथून शासकीय वाहनाने प्रयाण. दु. 12.30 वा. अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, कुंभारी येथे आगमन व उदघाटन समारंभास उपस्थिती. दु. 1.15 वा. कार्यक्रम स्थळ येथून वैद्यकीय महाविद्यालय इमारतीकडे प्रयाण. दु. 1.20 वा. वैद्यकीय महाविद्यालय इमारती येथे आगमन व व्ही. आय. पी. कक्षामध्ये राखीव. दु.2.05 वा. वैद्यकीय महाविद्यालय इमारत येथून शासकीय वाहनाने सोलापूर विमानतळ हेलिपॅडकडे प्रयाण. दु. 2.15 वा. सोलापूर विमानतळ हेलिपॅड येथे आगमन. दु. 2.20 वा. सोलापूर येथून हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे प्रयाण. दु. 2.50 वा. पंढरपूर हेलिपॅड येथे आगमन व स्वागत. दु. 3.05 वा. श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरास भेट. दु. 3.20 वा. मंदिर येथुन प्रयाण. दु. 3.30 वा. कृषि उत्पन्न बाजारसमिती, पंढरपूर येथे आगमन व दि पंढरपवूर अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि. पंढरपूरच्या शताब्दी समारोह समारंभास उपस्थिती. सायं. 4.20 वा. कृषि उत्पन्न बाजार समिती येथून हेलिपॅडकडे प्रयाण. सायं. 4.25 वा. पंढरपूर हेलिपॅड येथे आगमन. सायं. 4.30 वा. पंढरपूर येथून हेलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण.