उस्मानाबाद : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.22 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता सोलापूर येथून अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण. 8 वाजता अणदूर येथे आगमन व राखीव. 9-30 वाजता अणदूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. 11 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील अपंग शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेस उपस्थिती. (स्थळ : तुळजाभवानी स्टेडिअम). दु.4 वाजता रुपामाता मल्टिस्टेट क्रेडीट को-ऑप सोसायटी उस्मानाबादच्या येरमाळा तालुका कळंब शाखेचे उदघाटन समारंभास उपस्थिती. सोयीनुसार अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण.
रविवार दि.23 रोजी अणदूर ता.तुळजापूर येथे राखीव. सोमवार,दि.24 रोजी सकाळी 9-30 वाजता अणदूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. 10-30 वाजता शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. 10-45 वाजता राघुची वाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन खोली बाधंकाम उदघाटन समारंभास उपस्थिती. 11-45 वा. राघुची वाडी येथून उस्मानाबादकडे प्रयाण. 12-25 वाजता शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन. दुपारी 12-30 वाजता धाराशिव प्रशाला सांजावेस येथे उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती या शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित रौप्य महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1-30 ते 3 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे राखीव. दु.3 वाजता आवाड शिरपूरा ता. कळंबकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता आवाड शिरपूरा येथे आगमन व जिल्हा परिषद शाळेच्या नवीन खोली बाधंकाम उदघाटन समारंभास उपस्थिती. सोयीनुसार अणदूरकडे प्रयाण व मुक्काम. मंगळवार दि. 25 रोजी सकाळी 10 वाजता अणदूर ता. तुळजापूर येथून सोलापूरकडे प्रयाण.