नवी दिल्ली -: दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीवर तिहार तुरुंगात हल्ला करण्यात आला. या आरोपीचे नाव मुकेश असून पीडितेच्या मित्राने त्याची ओळख पटविली होती. या घटनेनंतर मुकेशला वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आले.
तुरंगाच्या विश्वात खूनाच्या आरोपीचे स्टेटस हे सर्वात वरचे असते. दुसऱ्या श्रेणीत अपहरण करणारे आणि खंडणी मागणारे असतात, तर तिसऱ्या श्रेणीत भुरटे चोर असतात. खतरनाक आरोपींच्या श्रेणीमध्ये बलात्काराचे आरोपी हे अत्यंत नीच असतात. मुकशचे नाव दिल्लीतील प्रकरणात असल्याचे कैद्यांना माहिती झाले होते. त्यातच त्याने पाशवी बलात्कार केल्याने इतर आरोपींनाही संताप अनावर झाला आणि त्यांनी मारहाण केली.

सौजन्य दिव्यमराठी