सोलापूर :- जलसंपदा मंत्री (कृखोपाम वगळून) सुनिल तटकरे हे सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
बुधवार दि 26 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता फलटण येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व मुक्काम. गुरुवार दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सोलापूर येथून मोटारीने तुळजापूर जि. उस्मानाबादकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता तुळजापूर येथून मोटारीने अक्कलकोट येथे आगमन व राखीव. दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन. सायंकाळी 5 वाजता अक्कलकोट येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता सोलापूर येथून मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 ते 1.30 वाजता श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिर दर्शन. दुपारी 1.30 ते 3 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे राखीव. दुपारी 3 वाजता पंढरपूर येथून मोटारीने बारामती जि. पुणेकडे प्रयाण.