बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील हनुमान गणेश मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आ. दिलीप सोपल यांच्या वाढिदवसाचे औचित्य साधून तीन दिवसाचे आधार कार्डचे शिबीर घेण्यात आले. मनूरकर मठातील जंगमसमाज विकास सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या शिबीरात 532 नागरिकांनी लाभ घेतला.
औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल यांच्या हस्ते श्री नागन्नाथाची पूजा करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक नागेश अक्कलकोटे, पाणी पुरवठा सभापती मुन्ना शेटे, इंजिनअर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत हिरे, जंगमसमाज विकास संस्थेचे अध्यक्ष उमेश स्वामी, बाळासाहेब आडके, लायन्स क्लबचे अध्यक्ष अँड. माणिक धारुरकर, शिवप्रभा पतसंस्थेचे संचालक भिमाशंकर धारुरकर आदि उपस्थित होते.
शिबीराला सदिच्छा भेट दिल्यावर आमदार दिलीप सोपल यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत समाजाला दिशा देणार्या उपक्रमाने नागरिकांना चांगल्या प्रकारचा फायदा झाला आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाचे सामाजिक संघटनांनी विविध ठिकाणी आयोजन केल्यास आणखी मोठ्या प्रमाणात नागरिकांना लाभ घेता येईल. शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत सुलभतेने पोहोचिवण्यासाठी महत्वाचा दुवा म्हणून सामाजिक संघटना सतत कार्यशील असतात. हनुमान गणेश मंडळ हे त्यातील अग्रगण्य असलेले नाव आहे. आजपर्यंत त्यांच्या माध्यमातून दुचाकी वाहन परवाना शिबीर, योग शिबीरे, रक्तदान, खाऊ वाटप, दुष्काळ परिस्थितीत पाणी पुरवठा, वृक्ष लागवड व संवर्धन, साक्षरता आदि प्रकारचे कार्यक्रम सातत्याने राबिवले असल्याचे म्हटले.
या शिबीरात संगणक तज्ञ म्हणून नवनाथ राऊत, श्री ओझा, नितीन चव्हाण, नानासाहेब भालके, संपतराव लोखंडे, अजय भालके, अमोल राजे, अजित काळे, स्वाती लावंड यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अनिरुध्द चाटी, गणेश लकशेट्टी, गोपाळ साखरे, सागर साबळे, गिरीश साखरे, किरण तोडकरी, बाजीराव साखरे, धनंजय धारुरकर, सागर बेणे, अरुण बेणे, महेश विभुते, जीवन सुपेकर, शिवलिंग (बापू) धारुरकर, रविंद्र मनकुदळे, किशोर बेणे आदि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.