बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी शास्त्र शाखेचे प्रा.चिपडे एम.जी यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रा. चिपडे हे शिस्तप्रिय व विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी धडपड करणारे शिक्षक आहेत. प्रशासनाचा अनुभव व सर्वांना सामावून घेणार्या व्यक्तीमत्वामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रा.ढाकणे, अँड.राहूल झालटे, अँड.संतोष गायकवाड, सुरवसे सर, प्रा.गोणेकर, प्रा.जाधवर, प्रा.कांबळे आर.व्ही., प्रा.जाधव के.आर., प्रा.घळके, चौधरी एम.एम. यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.