सोलापूर -: राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. १३ जानेवारी रोजी सकाळी पुणे येथून रेल्वेने शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. सकाळी ८ ते ९.३० राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांचेसमवेत चर्चा. (स्थळ- शासकीय विश्रामगृह, सोलापूर) दिवसभर सोलापूर जिल्हयातील विविध कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे मुक्काम.
सोमवार दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळी सकाळी ८ ते ९.३० राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांचेसमवेत चर्चा. (स्थळ- शासकीय विश्रामगृह, सोलापूर) दिवसभर सोलापूर जिल्हयातील विविध कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे मुक्काम.