बार्शी -: येथील शहर बुरुड समाजाच्या वतीने दि.21 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या सामुदायीक विवाहासाठी जास्तीत जास्त संख्येने नांव नोंदणी करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
    या सामुदायिक सोहळ्यात सहभागी झालेल्या वधू-वरासाठी मोफत नांव नोंदणी तसेच संसारोपयोगी भांडी संच, संपूर्ण पोशाख इत्यादी वस्तू संघटनेच्या वतीने भेट देण्यात येणार आहेत.
    अधिक माहितीसाठी व नांव नोंदणीसाठी राजेंद्र उत्रेश्वर पवार 9423339302, संतोष जगन्नाथ सावंत,बार्शी 8600570971, विलास मुरलीधर सुरवसे, मोडनिंब 9422462203,  दत्तात्रय संभाजी सावंत,बार्शी यांचेशी संपर्क साधावा.
 
Top