सोलापूर -: पंजाब राज्याचे राज्यपाल शिवराज पाटील हे दि. २३  फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
    शनिवार दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४० वा. कराड जि. सातारा येथून हेलिकॉप्टरने पंढरपूर हेलिपॅड येथे आगमन. दुपारी ३.४५ वाजता पंढरपूर हेलिपॅड येथून श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे प्रयाण. दुपारी
३.५५ वाजता श्री. विठ्ठल रुक्मिणी येथे आगमन.  दुपारी वाजता श्री. विठ्ठल रुक्मिणी दर्शन. दुपारी .४० वाजता श्री. विठ्ठल रुक्मीणी मंदिर येथून हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी ४.५०  वाजता पंढरपूर हेलिपॅड येथे आगमन.  सायंकाळी 5 वाजता पंढरपूर येथून हेलिकॉप्टरने लातूरकडे प्रयाण.

लोकआयुक्त न्यायमुर्ती पी.बी. गायकवाड  यांचा सोलापूर जिल्हा दौरा 
सोलापूर -: महाराष्ट्र राज्याचे लोकआयुक्त न्यायमुर्ती पी.बी. गायकवाड  हे दि. 21 व 22 फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
    गुरुवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.57 वा. मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे राखीव. प्रलंबित तक्रारीची सुनावणी.
       शुक्रवार दि. 22 फेब्रुवारी रोजी प्रलंबित तक्रारींची सुनावणी. सोयीनुसार सोलापूर येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण
 
Top