बार्शी -:  कासारवाडी (ता. बार्शी) चे माजी सरपंच अंगद शंकर कांबळे यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, १  मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top