सोलापूर -: औद्योगिक
प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्याकडून विविध व्यावसायिक गटासाठी दि. 20
मार्च रोजी अप्रेंटीस भरती मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये खालील
व्यवसायात अप्रेंटीस भरती करण्यात येणार आहे.
आय टी आय उत्तीर्ण असणा-यांना वेल्डर, फिटर, मशिनिस्ट, पासा, पेंटर (ज), कारपेंटर, मेसन, प्लंबर, टर्नर, फौंड्रीमन, शिट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, लाइनमन, वायरमन, मेकॅ मशिन टूल्स मेंटेंनन्स, एम आर ए सी, मेकॅ मोटार व्हेइकल, डिझेल मेकॅ., मेकॅ ट्रॅक्टर, आटो मेकॅ (2&3 व्हीलर), ड्राफ्टसमन मेकॅ /सिव्हील आयटीईएसएम, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅ, आटो इलेक्ट्रीशियन, टेलर वुमन/जनरल.
8 वी / 10 वी पाससाठी टायर रिपेअरर, गार्डनर, बार्बर, ज्वेलरी एण्ड प्रिसीअस मेटर बॅटरी रिपेअरर, ब्युटीशियन असि, केबल टीव्ही ऑप. 12 वी (P C B) पास असणा-यांसाठी मेडिकल लॅबो (पॅथॉ), मेडिकल लॅबो (रेडि), मेडिकल लॅबो (कार्डि अण्ड फिजी), 10 वी पास असणा-यांसाठी बॉयलर अटेंन्डट, स्टीवर्ड, हाउसकीपर, स्वीच बोर्ड अटेंन्डट, स्टीम टर्बाइन ऑप. 10 वी पास किंवा बीएस्सी पास असणा-या उमेदवारांसाठी अटेंन्डंट ऑपरेटर (केमी प्लांट) मेकॅनिकल मेंटैनन्स (केमी प्लांट), इन्स्टुमेंट मेकॅनिकल (केमी प्लांट), लॅबोरेटरी असिस्टंट (केमी प्लांट).
तरी इच्छुकांनी आयटीआय विजापूर रोड, सोलापूर-4 येथे दि. 20 मार्च 2013 रोजी सकाळी 9.00 वा. कागदपत्रांसह उपस्थित रहावे असे संस्थेद्वारे एका पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता 0217-2302210 या क्रमांकावर संपर्क साधवा.