मुंबई -: उत्तर नागपूर मतदारसंघातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) साठी आज विधानभवन येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी सुपूर्द केला.
    यावेळी उत्तर नागपूर मतदारसंघातील पदाधिकारी कृष्णकुमार पांडे, प्रल्हाद गजभिये, रत्नाकर जयपूरकर, संजय दुबे, संदीप शहारे, ठाकूर जग्याशी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top