बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : राज्यासह तालुक्यातील भिषण दुष्काळ परिस्थितीत शेतकर्यांना जनावरांसाठी व पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली असून अशा परिस्थितीत सत्ताधारी बेजबाबदारपणे काम करत आहेत. परंतु शिवसेना ठोस पावले उचलून कार्य करत राहणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख लमीकांत ठोंगे पाटील यांनी म्हटले.
जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बार्शीतील विश्रामगृहात पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख सदानंद येलुरे, ता.प्र.काकासाहेब गायकवाड, बाबासाहेब कापसे, महिला आघाडी प्रमुख मंगल पाटील यांनी विचार ङ्कांडले.
यावेळी तालुका उपप्रमुख राजेंद्र देशमुख, देवा दिंडोरे, शिवाजी सुरवसे, विद्यार्थी प्रमुख बाळासाहेब पवार, अविनाश शिंदे, राजाभाऊ पाटील, डॉ. लाडे, पांडू गपाट, सौदागर जाधव, विशाल माने, विराज विभूते, संतोष काटे, धीरज पाटील, दिपक पाटील, तानाजी जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.