महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात प्रशासकीय/ वित्त व लेखा अधिकारी (1 जागा), उपमहाव्यवस्थापक (१ जागा), उच्चस्तर लघुलेखक (१ जागा), लेखाधिकारी/सहायक (१ जागा), शिपाई (२ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १६ मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.http://maharojgar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.