सोलापूर -: जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दिनांक 4 मार्च 2013 रोजी सकाळी 10 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या नागरिकांनी त्यांच्या तक्रारी विभागीय किंवा राज्य मुख्यालय स्तरावर दाखल करावयाच्या आहेत अशा नागरिकांचे तक्रारी अर्ज दुपारी 2 ते 5 यावेळेत दाखल करुन घेण्यात याव्यात अशा सूचना आहेत.
याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांचे सोईच्या दृष्टीने माहे ऑक्टोबर 2008 पासून प्रत्येक महिन्याच्या 3 -या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामूळे यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनी अर्ज स्विकारताना तालुकास्तरीय लोकशाही दिनी अर्ज दिल्याचे टोकन क्रमांक असल्याशिवाय जिल्हास्तरीय लोकशाही दिनी अर्ज स्विकारले जाणार नाहीत तसेच अर्जदारांनी तीन प्रतीत अर्ज दाखल करावा. असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एका पत्रकान्वये कळविण्यात आले आहे .