उस्मानाबाद -: जिल्हा परिषद अंतर्गतची कनिष्ठ सहायक (लिपिक वर्गीय) / विस्तार अधिकारी (सा) / लघुलेखक (निम्न श्रेणी) व वर्ग-4 परिचर या पदांसाठी अर्ज सादर केलेल्या पात्र / अपात्र असणा-या उमेदवारांची अंतिम यादी nic.osmanabad.co.in. या संकेत स्थळावर तसेच जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डावर दि. 3 जून 2013 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी कळविले आहे.